स्वतः कडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन

स्वतः कडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन

तुमच्यातील सामर्थ्याची जाणीव करून देणारा एक अव्दितीय अनुभव

या जगातील आपल्याला न कळलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘आपणच’.

आपल्या सर्वाना आनंदी आणि यशस्वी आयुष्य जगायचे आहे. यासाठी आपण काही ना काही तरी प्रयत्न करतच असतो. आज यशाच्या मागे धावताना आपण कुठे तरी आपला आनंद गमावून बसलो आहे, आणि आनंदी राहायचे असेल तर यशाचा पाठलाग सोडावा लागतो असे कुठे तरी समीकरण झाले आहे.

आज आपण ज्या लोकांमध्ये आहोत, ज्या परिस्थितीत आहोत,ज्या पैशानं मध्ये आहोत,ज्या करियर मध्ये आहोत, तिथे आपण आनंदी आणि यशस्वी नसण्याचे एकमेव कारण आहे कि कळत नकळत त्या वेळेला परिस्थितीला,लोकांना, अनुसरून घेतलेला एक चुकीचा निर्णय. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर बाह्य परिस्थितीला अनुसरून घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते.

इतरांना विचारून, लोकांकडे बघून, लोकांना काय वाटेल याचा विचार करून, आयुष्यात खूप काहीतरी चांगलं करण्यासाठी आपण अनेक उद्योग/गोष्टी करून बघितल्या. पण बरेचदा या ना त्या कारणाने त्या गोष्टी सोडाव्या लागल्या किंवा यशस्वी नाही झाल्या.. त्या वेळेला तुला काहीच धड जमत नाही, तुझ्यात काही नाही, तुझ्यातच क्षमता नाही अशी वाक्य ऐकावी लागली. आज अपयशाच्या, लोकांच्या, भीतीने आपण प्रयत्नच करणे बंद केले आहे.

इथे गरज आहे स्वतः मधील सुप्त गुण, जमेच्या बाजू (Strength) ओळखून त्याला अनुसरून काम करण्याची किंवा निर्णय घेण्याची आणि कमकुवत बाजूसाठी (Weakness) इतर लोकांची मदत घेण्याची . म्हणजेच स्वतःला ओळखण्याची.
प्रत्येक व्यक्ती हा युनिक असून, प्रत्येकामध्ये त्याचे सामर्थ (Potential), आणि आनंद ठासून भरलेला आहे. जर त्याने ते ओळखले आणि त्याला अनुसरून आयुष्य जगण्यास सुरवात केली तर प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात चमत्कार घडवून, सुखी आणि यशस्वी आयुष्य जगू शकतो.
आम्ही आपल्या साठी घेऊन आलोय
आजपर्यंत हजारो लोकांना त्यांच्यातील सामर्थ्याची जाणीव करून देणारा एक शास्त्रीय रिपोर्ट
यात काय असेल

🏷१) तुमच्या जमेच्या बाजू (strength) काय आहे आणि त्याचा वापर करून आयुष्यात संधी निर्माण करून यश कसे मिळवावे
🏷२) तुमच्यातील कमकुवत बाजू कोणत्या आणि त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी काय करावे.
🏷३) तुमच्यातील कुठल्या गोष्टी बदलणे शक्य नाही?
🏷४) स्वतःचे ध्येय कसे ठरवावे
🏷५) तुमच्यातील सुप्त गुण कोणते आणि त्याचा वापर करून ध्येय कसे गाठावे.
🏷६) कुठल्या गोष्टीचा / परिस्थीचा तुम्हाला त्रास होतो.
🏷७) तुमचे कुठल्या व्यक्ती बरोबर जमू शकते आणि कुठल्या व्यक्ती बरोबर जमू शकत नाही आणि तसे का?
🏷८) कुठल्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकते
🏷९) तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या
🏷१०) तुमची काम करण्याची खरी पद्धत काय आहे
🏷११) तुमची निर्णय घेण्याची योग्य पद्धत काय आहे
🏷१२) तुम्ही व्यवसाय / जॉब किंवा आणखी कुठल्या पद्धतीत यशस्वी होऊ शकता
🏷१३) तुम्हाला काय मोटिवेट करू शकते?
🏷१४) तुम्हाला पोषक असे वातावरण कोणते?
🏷१५) तुमची बौद्धिक, भावनिक, काल्पनिक, क्षमता काय आहे?
🏷१६) तुमची शिकण्याची पद्धत काय आहे?
🏷१७) वरील प्रश्नाची उत्तरे जाणून घेत आनंदी आणि यशस्वी आयुष्य कसे जगावे

या मध्ये तुम्हाला मिळेल
स्वतःविषयी सखोल माहिती देणारा 40पानांचा रिपोर्ट,
* तुमच्या रिपोर्ट वर आधरित सखोल मार्गदर्शन,
एक पर्सनल काऊन्सलिंग सेशन,ज्यात तुमच्या व्यक्तिगत प्रश्नावर योग्य मार्गदर्शन केले जाईल.

– अपर्णा खोत
Fingerprint expert

Contact Details

Click to reveal phone number.

Fingerprint Expert
Address:
Pune

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews
error: Content is protected !!