गायन (शास्त्रीय व सुगम ), हार्मोनियम , तबला, ढोलकी चे क्लासेस घेतले जातील.
अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय परीक्षांची तयारी, साथसंगत आणि स्वतंत्र कार्यक्रम या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येईल.
गायन, हार्मोनियम शिक्षकप्रतीक जोशी (संगीत अलंकार)
तबला ढोलकी शिक्षकस्वानंद करंदीकर (तबला विशारद)
Click to reveal phone number.
Your Name (required)
Your Email (required)
Mobile Number (required)
Close
Anahat Music ClassesAddress: Asawari, Nanded City, Pune – 411041.