Tejas Karhade – Male Massager – Panchkarma Therapist

नमस्कार मी तेजस पुणे येथे असतो मी मसाज थेरपिस्ट आहे 🕵🏻‍♂️(फक्त पुरुषांनकरिता)👨‍🎤
मी मसाज सेवा पुरवतो आपल्या घरी येऊन 🏚️

  • ⛹️‍♂️खेळाडू ⛹🏼‍♂️
  • जिम🏋🏻‍♂️ करणारे व🤼‍♀️ ट्रेनर
  • तालीम करणारे 🥊
  • तसेच सर्वप्रकराचे शारीरिक व मानसिक कष्ट करणाऱ्या साठी🧠💻🖥️📱⌚
  • तसेच शरीराचा ताण कमी करण्यासाठी म्हणजे😊 सर्वांसाठीच फायदेशीर असलेली मालिश.

🟣मी शास्त्रिय पद्धतीने मसाज देतो

🟠तुमची मेडिकल गरज आणि तुमची requirement त्याप्रमाणे मसाज सेवा पुरवल्या जातात

🟢भारतीय व परदेशी पध्दतीची योग्य सांगड माझा मसाज सेवे मध्ये मी रुजू केली आहे

🔵माझा कडे Paralysis झालेल्या रुग्णांना पण मसाज दिला जातो

🟤आपल्या दैनंदिन आयुष्यातील कामाचा व मानसिक ताण मसाज ने जातो आणि मसाज सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे

🔷कोणाला आवश्यकता वाटल्यास नक्की कळवावे

⚜️मसाज ही अशी प्रकिया आहे ती अनुभव घेतल्या नंतर कळेल की आपणास किती आराम पडतो

😊ज्यांना आवशक्यता आहे त्यांनी जरूर या सेवेचा लाभ घ्यावा

मसाज सेवा – 👨🏻‍💼(फक्त पुरुषांनकरिता)🤴🏻

धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻

संपर्कासाठी
तेजस कऱ्हाडे
पंचकर्म थेरपिस्ट
पजियोथेरपिस्ट Assist आणि
Male Massage Therapist

Contact Details

Click to reveal phone number.

Business Name: Ganesh Holistic Wellness Clinic
Address:  S, No. 38/1, Ground Floor, Flat No. 1,2, Shivprabha Co-op Hsg. Soc. C – Wing, Near Kothrud Ward Office, Pune  – 411038

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!