तुमचं आयुष्य अडथळ्यांनी भरलेलं आहे का? घरात नकारात्मक ऊर्जा आहे? सतत वाद, आर्थिक अडचणी, करिअरमध्ये अडथळे, विवाहात अडचण, मुलांच्या अभ्यासात लक्ष नाही? मानसिक तणाव, अस्वस्थता वाटतेय?
आता वेळ आहे बदलाची – नैसर्गिक उपायांसह निश्चित समाधान मिळवा!
आमच्या सेवा:
1. वास्तु उपाय: घर किंवा ऑफिसमधील दोष ओळखा. कोणतीही तोडफोड न करता, दिशानुसार योग्य उपाय.
2. क्रिस्टल हीलिंग: आरोग्य, धन, नातेसंबंध, करिअर – यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, योग्य क्रिस्टल्स.
3. अंकशास्त्र (Numerology): जन्मतारीख, नाव, मोबाईल नंबर तुमच्या नशिबावर प्रभाव टाकतात – सखोल विश्लेषण व उपाय.
4. लोलक विद्या (Pendulum Dowsing): दिशा, ऊर्जा, वस्तू यांचे अचूक मार्गदर्शन – प्रश्नांची उत्तरे मिळवा.
5. चक्र संतुलन (Chakra Healing): शारीरिक आणि मानसिक त्रासांचे मूळ असमतोल चक्रे – संतुलनातून मिळवा आरोग्य व शांतता.
6. पुष्प औषधी (Bach Flower Remedies): भावनिक, मानसिक तणावांसाठी 100% नैसर्गिक उपाय – सौम्य, पण प्रभावी उपचार.